Surprise Me!

Bigg Boss Marathi 3 MEMES | 'बिग बॉस'वर एकापेक्षा एक मजेशीर मीम्स | Bigg Boss Memes

2021-10-01 2 Dailymotion

मराठी मालिकांना अनेकादा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. त्यावर अनेक मीम्स व्हायरल होतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा रंगत आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी ३ ची. दररोज बिग बॉसच्या घरात नवनवीन घडामोडी घडत असतात. नवे वाद रंगत असतात. बिग बॉसमधील या वादविवादांची सोशल मीडियावर चर्चा रंगतते. अनेकदा कलाकारांना ट्रोलही केलं जातं.सोबतच त्यांच्यावर मजेशीर मीम्सदेखील व्हायरल होत असतात. यामध्ये खासकरुन गायत्री, जय , तृप्ती देसाई, मीरा जगन्नाथ हे नेटकर्यांच्या निशाणावर आहेत. यांच्यावर अनेक फनी मीम्स हे व्हायरल झालेत. (Chitrali VO)<br /><br />#BiggBossMarathi3Memes #MemesBiggBossMarathi3 #BiggBossMemes <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon